जगातली सर्वात पहिली वेबसाईट….

 

जगातली सर्वात पहिली वेबसाइट अद्यापही सुरू असल्याची माहिती पब्लिक डोमेनमधून समोर आली आहे. ही वेबसाइट ब्रिटिश कॉम्प्युटर वैज्ञानिक टिम बर्नर्स ली यांनी 6 ऑगस्ट 1991 साली बनवली होती. ते युरोपियन आण्विक संशोधन संघटनेचे संशोधक होते. संशोधनाअंती त्यांनी या वेबसाइटची निर्मिती केली

Tim-Berners-Lee.jpg

ली यांनी ही वेबसाइट वर्ल्ड वाइड वेबच्या प्रोजेक्टसाठी समर्पित केली होती. बर्नर लींच्या पुढच्या कॉम्प्युटरसाठी ही वेबसाइट डिझाइन करण्यात आली. ही वेबसाईट वेबच्या मूलभूत वैशिष्ट्यांचं महत्त्व अधोरेखित करते. यासोबतच वेबसाइटमधून कॉम्प्युटरच्या माध्यमातून कागदपत्रं कशी मिळवायची आणि सर्व्हरचं सेटअप कशा  पद्धतीनं करता येते, याबाबत माहिती दिली आहे.

विशेष म्हणजे ही बेवसाइट अद्यापही सुरूच आहे. वेब ब्राऊझरच्या अॅड्रेसबारवर ही info.cern.ch लिंक टाकल्यास आजही ही वेबसाइट पाहायला मिळते. ही वेबसाईट तुम्हाला वर्ल्ड वाइड वेबसंदर्भात माहिती पुरवते. इंटरनेटच्या महाजालात या वेबसाइटचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. या वेबसाइटमुळेच यूआरएलएसच्या साहाय्यानं तुम्हाला डॉक्युमेंट आणि पेजेसची माहिती मिळवता येत असल्याचं समजतं आहे.

world's-first-website

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s