जगातली सर्वात पहिली वेबसाईट….

  जगातली सर्वात पहिली वेबसाइट अद्यापही सुरू असल्याची माहिती पब्लिक डोमेनमधून समोर आली आहे. ही वेबसाइट ब्रिटिश कॉम्प्युटर वैज्ञानिक टिम बर्नर्स ली यांनी 6 ऑगस्ट 1991 साली बनवली होती. ते युरोपियन आण्विक संशोधन संघटनेचे संशोधक होते. संशोधनाअंती त्यांनी या वेबसाइटची निर्मिती केली ली यांनी ही वेबसाइट वर्ल्ड वाइड वेबच्या प्रोजेक्टसाठी समर्पित केली होती. बर्नर लींच्या… Continue reading जगातली सर्वात पहिली वेबसाईट….